सोमवार, २ फेब्रुवारी, २००९

आई जिजाऊ हे जीवन फ़क्त आपनासाठी ..........


आई जिजाऊ हे जीवन फ़क्त आपनासाठी ..........
आम्ही आता आम्हाच्या मराठा समाज साठी प्राण द्यायला तयार आहोत आता हे प्राण आम्हाचे नाही तर सम्पूर्ण मराठा समाज चे आहेत आम्ही हे जीवन शिवाजी महाराजा च्या व आई जिजाऊ च्या चरनी अर्पण केले आहे
आई जिजाऊ हे जीवन फ़क्त आपनासाठी ..........
ज्या मायेच्या कुशीत स्वराज्याच देखण स्वप्न निर्माण झाल त्या राजमाता जिजावू त्या स्वप्नाला सत्या मधे उतरविनारे असे राजे छत्रपती ...........!
आज १८०० शेताकर्यानी आत्महत्या केल्यात त्या मध्ये १५०० शेतकरी मराठा आहेत हे काय आहे ...........!
अन्नासाहेब चौधरी .........................?