शनिवार, १७ जानेवारी, २००९

मराठे वीर दौडले सात ............

म्यानातुन उसळे तरवारीची पात..वेडात मराठे वीर दौडले
म्यानातुन उसळे तरवारीची पात..वेडात मराठे वीर दौडलेम्यानातुन उसळे तरवारीची पात..वेडात मराठे वीर दौडले सातते फ़िरता बाजुस डोळे.. किन्चित ओले..सरदार सहा सरसवुनी उठले शेलेरिकबित टाकले पाय.. झेलले भालेउसळित धुळिचे मेघ सात निमिषातआश्चर्यमुग्ध टाकुन मागुती सेनाअपमान् बुजविण्या सात अरपुनी मानाछावनित शिरले थेट भेट गनिमानाकोसळल्या उल्का जळत सात दर्यातखालुन आग, वर आग ,आग बाजुनीसमशेर उसळली सहस्त्र क्रुर इमानीगर्दीत लोपले सात जीव ते मानीखग सात जळाले अभिमानी वणव्यातदगडावर दिसतील अजुनि तेथल्या टाचाओढ्यात तरन्गे अजुनि रन्ग रक्ताचाक्षितिजावर उठतो अजुनि मेघ मातीचाअद्याप विराणी कुणी वारयावर गातम्यानातुन उसळे तरवारीची पात..वेडात मराठे वीर दौडले सात
मी मराठा आहे!
होय, मी तोच मराठा ज्या कुळात "छत्रपती शिवाजी महाराज" जन्माला आले. मी तोच मराठा जिथे रक्त शिंपून "महाराष्ट्र" उभा केला राजांनी!असंख्य अडचणींवर मात करत, सर्वांना सोबत घेत चालू असलेला हा मराठयांचा प्रवास सर्वांर्थाने ऐतिहासीक आहे.ह्या मातीनं आम्हाला शिकवलंय निधड्या छातीनं जगायला. अर्थ दिलायं आम्ही "सहिष्णुतेला".दुर्द्म्य इच्छाशक्त्ती असलेल्या आमच्या ह्या डोळयात आईच्या पदराआड कोरडे होण्याची "संवेदनाही" भरलीयं. आमच्या कणखर मनगटांनी लढतानाही आयुष्यातला "शॄंगार" कधीचं गमावला नाहिये.घरादाराच्या आठवणी बाजूला ठेवून सीमेवर उभी आहेत आमची कित्येक माणसं. नव्या आधुनिकतेला गरज आहे आमची.पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वावरतानाही आमच्या मुली शालीनतेच्या प्रतिक आहेत.घाम गाळून नांगर ओढणाऱ्या नवऱ्याची साथ फक्त हीच स्त्री देवू शकते अऩ भरसकाळी रांगोळी हिच्
आपन काही करु
आणि करनारच .....!
अन्नासाहेब चौधरी ...........

जिजाऊ

माता ज्यान्ची थोर जिजाऊ,शहाजीराजे ज्यान्चे पिता,ते लढले ज्यासाठी जन्मभरती होती मराठी अस्मिता.स्वराज्य स्थापनेसाठीते संतापून पेटून उठले,जो किल्ला ते चढलेतेथे भगवा निशान नेहमीच फडफडले. तरुणांच्या हाती देऊनी समशेरघडविला त्यान्नी मावळा,स्वराज्यासाठी त्या शूरविरांनीसोसल्या लाखो कळा. धोक्यात आहे आज पुन्हा मराठा काढूनी टाका सुरांतून नाराजीउठा अन् शोधा स्वत:तच तोच मावळा अन तेच राजे शिवाजी

माझ्या जिजाऊ

जिजाऊ याना मानाचा मुजरा ...........

माझ जीवन फ़क्त जिजाऊ आपल्या स्वप्नासाठी.....!

.............. स्वराज्य न्यात जिजाऊचा सिहाचा वाटा !ज्या मायेच्या कुशीत स्वराज्याच देखण स्वप्न निर्माण झाल त्या राजमाता जिजावू त्या स्वप्नाला सत्या मधे उतरविनारे असे राजे छत्रपती ....!

जीवन जगता म्हणून जगु नका......!

annasaheb